well treat Hospital : ९ एप्रिलच्या रात्री वेलट्रीटला लागलेल्या भीषण आगीत महंत यांचे सासरे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा) यांच्यासह एकूण चारजण या अग्निकांडात ठार झाले होते. ...
Exam : परीक्षा आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांपेक्षा विदयार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ऑनलाइन पद्धती, अंतर्गत मूल्यामापन, तोंडी परीक्षा यांच्या गुणांवर यंदाच्या वर्षी दहावी बारावीची मूल्यमापन पद्धती आधारित असावी, अशी मागणी जोर धरत आहे ...
Crime News : या संदर्भात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ डिसेंबर, २०२० रोजी महेबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
government employees : यावर्षी बदल्यांवर सरसकट बंदी आणायची, किमान १५ टक्के बदल्या करायच्या किंवा फक्त विनंती बदल्या करायच्या, अशा तीन पर्यायांवर सामान्य प्रशासन विभाग विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने चलनवाढ आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये किरकोळ वस्तूंच्या किमतीवरील चलनवाढीचा दर ५.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
Maharashtra Lockdown: कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही बंदच राहणार आहे. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. ...