लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रुपेरी पडद्यावर याराना, सैराटनंतर पुन्हा एकदा बाळ्या आणि सल्याची जोडी रसिकांच्या भेटीला - Marathi News | After Sairat, Once again a pair of Balya and Salya Will be Seen In Gast Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर याराना, सैराटनंतर पुन्हा एकदा बाळ्या आणि सल्याची जोडी रसिकांच्या भेटीला

. धमाल-मजा-मस्ती मध्ये 'गस्त' या सिनेमाचं शूटिंग केव्हा पूर्ण झालं हे आम्हाला कळालंच नाही. मी या सिनेमात अमरचा मित्र चिन्याची भूमिका साकारतोय. ...

अम्पायरनं टोपी घेण्यास नकार दिला अन् शाहिद आफ्रिदीनं थेट ICCकडे केली तक्रार; जाणून घ्या विचित्र प्रकार - Marathi News | Shahid Afridi questions ICC after umpire refuses to take his cap owing to COVID-19 rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरनं टोपी घेण्यास नकार दिला अन् शाहिद आफ्रिदीनं थेट ICCकडे केली तक्रार; जाणून घ्या विचित्र प्रकार

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं ICCकडे तक्रार केली आहे. ...

बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित - Marathi News | Add to Baramatikar's concern; As many as 213 corona inffected patients were found in eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. ...

सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Married woman commits suicide due to harrshment of husband family; Crime against three including husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरोधात गुन्हा

पतीकडून तिला सतत भांडणे काढून मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार मारहाण केली जात होती... ...

अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, समितीचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Devotees will not be able to take Angarki Chaturthi. Siddhivinayaka's darshan, important decision of the committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, समितीचा महत्त्वाचा निर्णय

siddhivinayak temple in mumbai : आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कंडक्टरची नोकरी सोडून गावचा रस्ता धरला, शेतकरी बनून लाखोंची कमाई  - Marathi News | He quit his job as a conductor and started farming, earning lakhs by becoming a farmer in surat american corn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंडक्टरची नोकरी सोडून गावचा रस्ता धरला, शेतकरी बनून लाखोंची कमाई 

लवजी यांनी नोकरी सोडल्यानंतर सुरतमध्ये टेक्सटाईलचा उद्योग सुरू केला होता. काही दिवसांतच त्यांचा हा उद्योग बऱ्यापैकी जम धरत होता. मात्र, गुजरातमध्ये आलेल्या महापुराने त्यांच्याही उद्योगधंद्यावर पाणी फेरले. ...

मॉडेलिंगनंतर सिल्व्हर स्क्रीनवर जलवा; भाजपात प्रवेश घेतलेली कोण आहे पायल सरकार? - Marathi News | West Bengal Elections: Actor Payel Sarkar joins BJP, in Kolkata. president JP Nadda also present | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मॉडेलिंगनंतर सिल्व्हर स्क्रीनवर जलवा; भाजपात प्रवेश घेतलेली कोण आहे पायल सरकार?

West Bengal Elections Updates: क्रिकेटपासून फिल्मी जगतातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपाला यश आलं आहे ...

योगी सरकारचा आझम खान यांना मोठा दणका, महिन्याला मिळणारं 20 हजारांचं पेन्शन केलं बंद - Marathi News | rampur another jolt for azam khan yogi government stops loktantra senani pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा आझम खान यांना मोठा दणका, महिन्याला मिळणारं 20 हजारांचं पेन्शन केलं बंद

Azam Khan And Yogi Government : सरकारने आझम खान (Azam Khan) यांना लोकतंत्र सेनानी म्हणून मिळणारं पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ind vs Eng 3rd Test : चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड! - Marathi News | India vs England 3rd Test : Reliance end, Adani end at Narendra Modi Stadium draw attension | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!

India vs England 3rd Test : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं औपचारिक उद्धाटन केलं. ...