लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 9,000 citizens from vaccination camps at Bandra, Vile Parle, Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ...

पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटक - Marathi News | Two from Madhya Pradesh arrested for come to sale pistols at Vikhroli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटक

Crime Case : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली. ...

महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा - Marathi News | Money of Two corporators of the Municipal Corporation duped in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

Fraud Case : महासभेत उघड झाली बाब ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले... - Marathi News | British prime minister boris johnson calls to pakistan pm imran khan over afghanistan taliban situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले...

Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे. ...

मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं - Marathi News | Udayanraje Slams state government over Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं

Udayanraje : केंद्र सरकारने जे घटनादुरूस्ती विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने राजकीय इच्छा शक्ती दाखवली, तर मराठा आरक्षण मिळू शकते. ...

Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट; ७२ हजारांनी स्वस्त झाला सर्वात प्रीमिअम टीव्ही - Marathi News | Great discounts on Xiaomi Redmis Smart TV The most premium TV became cheaper than Rs 72000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट

Xiaomi-Redmi Smart TV : जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट. ...

पुणेकरांनो, सावधान! डेंग्यू, टायफाईड, चिकनगुनिया, कावीळचा धोका वाढतोय - Marathi News | Beware Pune citizens ! The risk of dengue, typhoid, chikungunya, hepatitis is increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, सावधान! डेंग्यू, टायफाईड, चिकनगुनिया, कावीळचा धोका वाढतोय

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाईड चिकनगुनिया, कावीळच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ...

Food tips : रिसर्च : भात शिजवताना फक्त 'या' ४ स्टेप्स लक्षात ठेवा; आर्सेनिकसह हानीकारक तत्व होतील दूर - Marathi News | Research : Scientific method of cooking rice Food tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Food tips : रिसर्च : भात शिजवताना फक्त 'या' ४ स्टेप्स लक्षात ठेवा; आर्सेनिकसह हानीकारक तत्व होतील दूर

Research Food tips : भात शिजवण्यासाठी प्री-बॉयलिंग (पीबीए) करावं आणि आर्सेनिक काढण्यासाठी तांदूळ शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळवावा. यानंतर, पुन्हा पाणी घालून भात मंद आचेवर शिजवावा. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जोगेश्वरीत सभा   - Marathi News | Union Minister Narayan Rane's meeting at Jogeshwari in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जोगेश्वरीत सभा  

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर टीकेचे कोणते आसूढ ओढणार याकडे जोगेश्वरीकरांचे व येथील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ...