लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट - Marathi News | dushyant chautala to meet prime minister narendra modi in delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट

Dushyant Chautala And Narendra Modi : दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे. ...

आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन - Marathi News | Fisheries Minister Aslam Sheikh assures that all fishermen's issues will be addressed in the near future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन

Aslam Sheikh News : राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणं हे राज्य शासनाचं उद्दीष्ट असून सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेत जास्तीत-जास्त मत्स्योत्पादन करणार ...

मोबाईल माझा भला, दंड भरेन कितीही वेळा! पिंपरीतील नागरिकांचा वाढता बेशिस्तपणा - Marathi News | My mobile is good, no matter how many times I pay the fine! The indiscretion of the citizens of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाईल माझा भला, दंड भरेन कितीही वेळा! पिंपरीतील नागरिकांचा वाढता बेशिस्तपणा

ना अपघाताची भीती ना दंडांची, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले. ...

ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी? - Marathi News | ICC poll Imran khan wins ahead of Indian cricketer virat kohli in battle of supremes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC पोल : विराट-इम्रान यांच्यात झाली 'टफ फाईट'; जाणून घ्या, अखेरच्या क्षणी कुणी मारली बाजी?

गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. ...

धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...” - Marathi News | BJP breaks silence in Dhananjay Munde case; Demand minister will resign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”

तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

Corona Vaccine: सीरमच्या कोविशील्ड लसीच्या खोक्यांची सर्वत्र चर्चा; 'हे' शब्द ठरताहेत लक्षवेधी - Marathi News | Corona Vaccine many praises special message written on serum institutes covishield boxes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Corona Vaccine: सीरमच्या कोविशील्ड लसीच्या खोक्यांची सर्वत्र चर्चा; 'हे' शब्द ठरताहेत लक्षवेधी

Corona Vaccine: कोविशील्ड लसीच्या बॉक्सची सर्वत्र चर्चा; सोशल मीडियावर कौतुक ...

आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका  - Marathi News | Speak now! Gram panchayat elections will take 12,000 employees without corona test | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका 

एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची चाचणीसाठी यंत्रणाच नाही ...

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | If the Center refuses we will give free vaccines says Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. ...

"अखिलेश सरकारने मला 12 वेळेस येण्यापासून रोखलं, 28 वेळा परवानगी नाकारली पण आता मी आलो आहे" - Marathi News | aimim asaduddin owaisi azamgarh said sp akhilesh yadav government had prevented me from coming to purvanchal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अखिलेश सरकारने मला 12 वेळेस येण्यापासून रोखलं, 28 वेळा परवानगी नाकारली पण आता मी आलो आहे"

Asaduddin Owaisi And Akhilesh Yadav : असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...