HDFC Bank : एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत. ...
Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. ...
Afghanistan Crisis : हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. ...
women police posts : हिमाचल प्रदेश १९.१५ टक्के, तामिळनाडू,चंदिगढ आणि लद्दाख मध्ये १८ टक्यांच्या जवळपास महिला पोलीस आहेत. महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या त्यांच्या मान्य पदांच्या केवळ १२.५२ टक्के आहे. ...
CoronaVirus : बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे. ...
Supreme Court Judge : न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन हे १२ ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कमी होऊन ती २५ झाली आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची पदे पूर्वीच मंजूर झाली आहेत. ...
Afghanistan Crisis : या बैठकीत करझाई यांच्यासोबत पदच्युत सरकारचे मुख्य शांतीदूत अब्दुल्ला अब्दुल्ला हेही हजर होते, असे तालिबानच्या सूत्रांनी गुप्ततेच्या अटीवर सांगितले. ...