लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2021; कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस - Marathi News | Todays Horoscope 19 August 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2021; कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस

Todays Horoscope 19 August 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

भारताने सुरू केली ‘रणनीतिक साठ्या’तून खनिज तेलाची विक्री, सरकारने आखले नवे धोरण - Marathi News | India launches sale of crude oil from 'strategic reserves', new government policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताने सुरू केली ‘रणनीतिक साठ्या’तून खनिज तेलाची विक्री

crude oil : इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस् लिमिटेड (आयएसपीआरएल) या कंपनीकडून भारताच्या केंद्रीय खनिज तेलसाठ्याचे व्यवस्थापन केले जाते. ...

हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीला हवाई प्रवास सुविधा देण्याचा प्रयत्न, विमान प्रवास अधिकाधिक स्वस्त करणार - नागरी उड्डयनमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Attempt to provide air travel facility to the person wearing slippers, Civil Aviation Minister announces: Air travel will be made more affordable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीला हवाई प्रवास सुविधा देण्याचा प्रयत्न, नागरी उड्डयनमंत्र्यांची घोषणा

पायात हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीलाही हवाई सफरीची सुविधा मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी केले. ...

'अश्विनी ये ना...' गाण्यात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना..?, आता ती दिसते अशी! - Marathi News | Do you remember this actress who starred with Ashok Saraf in the song 'Ashwini Ye Na ...', now she looks like that! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अश्विनी ये ना...' गाण्यात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना..?, आता ती दिसते अशी!

१९८७ साली 'गंमत जंमत' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणे खूप गाजले होते. ...

एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय - Marathi News | Permission to issue new credit card to HDFC, decision of Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात  म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत. ...

उज्ज्वला गॅस योजनेआडून गरिबांची लूट, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Looting of poor under Ujjwala gas scheme, Congress alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उज्ज्वला गॅस योजनेआडून गरिबांची लूट, काँग्रेसचा आरोप

Ujjwala gas scheme : श्रीनेत म्हणाल्या की, वाढलेले भाव हा फक्त जागतिक वृद्धीचा परिणाम नसून हा सरकारने घेतलेला विचारपूर्वक निर्णय आहे. ...

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न - Marathi News | Central Government committed to repatriate all Indians, Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia; Efforts on the lines of Vande Mataram campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध - ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती.  ...

Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून? - Marathi News | Afghanistan Crisis: Where does the Taliban get its money from? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींना पैसा येतो कुठून?

Afghanistan Crisis : २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत? ...

Afghanistan Crisis : प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका; हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा - Marathi News | Afghanistan Crisis: Allowing Professors to Work, New Role of Taliban; Consolation to the women of Herat University | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका

Afghanistan Crisis : हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. ...