लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठा आरक्षण : औरंगाबादेत विष पिऊन मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर - Marathi News | Maratha youth attempt suicide by drinking poison in Aurangabad issue of Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण : औरंगाबादेत विष पिऊन मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

दत्ता कचरू भोकरे (२८, रा. शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दत्ता भोकरे हा तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत सातत्याने सहभागी राहिलेला आहे. तो नोकरीच्या प्रतीक्षेतही होता. मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उ ...

संधी : माहिती तंत्रज्ञानामध्ये मिळणार ९१ हजार नोकऱ्या, प्रमुख कंपन्यांनी जाहीर केली माहिती - Marathi News | Opportunity: 91,000 jobs will be created in information technology, announced by major companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संधी : माहिती तंत्रज्ञानामध्ये मिळणार ९१ हजार नोकऱ्या, प्रमुख कंपन्यांनी जाहीर केली माहिती

देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्हिसेस (टीसीएस)चे ग्लोबर एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, ‘टीसीएस’कडून आगामी आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. ...

सोन्याच्या भावात वाढ; चांदी मात्र घसरली - Marathi News | Increase in gold prices; Silver prices slipped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याच्या भावात वाढ; चांदी मात्र घसरली

चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर  बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.  ...

मोबाइल पेमेंटच्या वापरात भारताने घेतली आघाडी, जगात पटकावले तिसरे स्थान - Marathi News | India leads in mobile payments, third in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाइल पेमेंटच्या वापरात भारताने घेतली आघाडी, जगात पटकावले तिसरे स्थान

ई-कॉमर्स गाईड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगभर गतीने मोबाइल पेमेंट व त्याद्वारे व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. चीन सध्या आघाडीवर असून, त्या ठिकाणचे ८१ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते मोबाइलद्वारे पेमेंट करीत आहेत. ...

टीम इंडियाची कामगिरी ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय... - Marathi News | Team India's performance is historic, thrilling, unforgettable ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची कामगिरी ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय...

याआधी भारताने २०१८ ला देखील असाच मालिका विजय मिळविला होता. मात्र यंदाचा हा विजय ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय ठरला.   ...

मालिका विजयाने दिली अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा - Marathi News | Motivation to overcome obstacles given by the series victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाने दिली अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा

 ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सहापेक्षा अधिक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्याची नामुष्की सोबत बाळगून भारतीय खेळाडूंनी दाखवलेला विजयी ‘दम’ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे स्मरण ...

विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही - Marathi News | The victory changed the equation of the ‘dressing room’, increased the importance of the ‘fab four’; There is no threat to Kohli's leadership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. ...

भारतच नव्हे, अख्खं जग तुम्हाला ‘सॅल्यूट’ करेल! रवी शास्त्रींनी वाढविलं मनोधैर्य; खेळाडू, सपोर्ट स्टाफचं केलं कौतुक - Marathi News | Not only India, the whole world will salute you! Ravi Shastri increased morale and appreciated players and support staff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतच नव्हे, अख्खं जग तुम्हाला ‘सॅल्यूट’ करेल! रवी शास्त्रींनी वाढविलं मनोधैर्य; खेळाडू, सपोर्ट स्टाफचं केलं कौतुक

ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे  खास शैलीत कौतुक केले. ...

IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी - Marathi News | IPL 202: Smith removed, Samson retains Rajasthan Royals captain, Raina retains CSK; Here is the list of teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी

रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते.  मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे.  आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले. ...