कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Hansika Motwani: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या पती सोहेल खतूरियासोबतचे मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने बुधवारी एकटीनेच गणेश चतुर्थी साजरी केली. त्यामुळे दोघांमधील नात्यातील कुरबुरींबाबतच्या ...
उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पहाडेसह सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना ...
Youth died by heart attack viral video: छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत तरुण महादेव बनला होता. जल्लोष सुरू असतानाच तरुण अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ...
ऋषभ अग्रवाल एकटाच नाही ज्याने मार्क झुकेरबर्गच्या मेटा कंपनीतून राजीनामा दिला. त्याच्यासोबत कमीत कमी ३ रिसर्चर्स यांनीही राजीनामा दिला ...
१४ कॅरेट सोने आता जीएसटीसह ६१००१ रुपयांवर पोहोचले आहे... ...
Rahul Gandhi Bihar Yatra: भाजपने याबद्दल राहुल गांधींना माफी मागण्याची मागणी केली आहे. ...
न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
राज्यातील तमाम मराठा समाजाच्या तरुणांसह आरक्षणाची लढाई आरपार करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत ...