Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. ...
Ajit Pawar : पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले. ...
Monsoon : मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाचा अधूनमधून मारा सुरू होता. मुंबईत पावसामुळे पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली. ...
Kumar Mangalam Birla : आदित्य बिर्ला समूहातील कंपनी अल्ट्राटेक सिमेंटच्या सर्वसाधारण सभेस आभासी पद्धतीने संबोधित करताना बिर्ला यांनी सांगितले की, लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल. ...
Sonia Gandhi : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी ही बैठक बोलावली आहे. ...