उच्चपदस्थ सूत्रांनुसार एप्रिलमध्ये आझाद राज्यसभेत परत येतील व तोपर्यंत काँग्रेस नवा विरोधी पक्ष नेता करणार नाही. आझाद राज्यसभेत परत आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता असतील. ...
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत. ...
“ट्विटर’ या अमेरिकी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर सुरू होताच. त्यातूनच ‘कू’ या नव्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा शोध लागला आहे. ...
केंद्राने एप्रिल आणि मे या कालावधीसाठी ४० हजार काेटी रुपये जीएसटी अधिभाराच्या संकलनातून दिले आहेत. तर, ८४ हजार काेटी रुपये विशेष कर्जाद्वारे पुरविल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. ...
जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...