लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनंदन; भारताची सुवर्णकन्या हिमा दास बनली DSP! - Marathi News | Hima Das takes oath as Deputy Superintendent of Assam Police  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिनंदन; भारताची सुवर्णकन्या हिमा दास बनली DSP!

भारताची आघाडीची धावपटू हिमा दास ( Hima Das) हीनं शुक्रवारी आसाम पोलिस दलात उपअधीक्षक ( Deputy Superintendent ) म्हणून शपथ घेतली. ...

'हा' अभिनेता साकारणार बबड्याची भूमिका | Agga Bai Saubai Cast Babdya Change in Agga Bai Sunabai - Marathi News | 'Ha' actor to play the role of Babda | Agga Bai Saubai Cast Babdya Change in Agga Bai Sunabai | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'हा' अभिनेता साकारणार बबड्याची भूमिका | Agga Bai Saubai Cast Babdya Change in Agga Bai Sunabai

...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...” - Marathi News | Marathi Bhasha Din: CM Uddhav Thackeray Speech on elite status of Marathi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...”

Marathi Bhasha Din, CM Uddhav Thackeray: गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी  हा दुसरा कार्यक्रम आहे ...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात पहिला खासगी खटला दाखल - Marathi News | First case registred in theof pooja chavan sucide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात पहिला खासगी खटला दाखल

वानवडी परिसरामधे पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. ...

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole says wave of pm narendra modi is subsidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमतींवरून नाना पटोले केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत ...

अभिनेत्री प्रार्थना बेहरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, चाहते झाले घायाळ - Marathi News | Prathna behre shared glamorous photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रार्थना बेहरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, चाहते झाले घायाळ

. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ...

सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पेरले, अचानक स्फोट होऊन त्यांचेच काम तमाम झाले - Marathi News | The Naxals planted bombs to attack the security forces, which suddenly exploded and ended their work | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पेरले, अचानक स्फोट होऊन त्यांचेच काम तमाम झाले

The Naxals planted bombs to attack the security forces : करावे तसे भरावे अशी एक म्हण आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच होणार सौ. माने, तारीख केली जाहीर - Marathi News | Laxmikant Berde's Lake Swanandi Berde will soon be Mrs. Mane, date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच होणार सौ. माने, तारीख केली जाहीर

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे बऱ्याचदा फोटोमुळे चर्चेत येते. ...

शेअर बाजारात गुंतवणूक करायचीये?; त्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Want to invest in the stock market Here are some important things to know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गुंतवणूक करायचीये?; त्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी काही गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. ...