लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शाळा सुरू करण्यासाठी राज्यांची घाई कशाला?; डॉ. नरेश त्रेहान यांचा सवाल - Marathi News | Why are states rushing to start schools ?; Dr. Question by Naresh Trehan pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा सुरू करण्यासाठी राज्यांची घाई कशाला?; डॉ. नरेश त्रेहान यांचा सवाल

अगोदर मुलांचे लसीकरण तरी होऊ द्या, काळजी घेण्याचे केले आवाहन ...

Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध - Marathi News | Tokyo Paralympics: India's Avani Lekhara wins Gold Medal in women's 10m AR Standing SH1 Final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

Avani Lekhara wins Gold Medal : अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला. ...

रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट - Marathi News | The Reserve Bank of India (RBI) has lots a lot of coins pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट

पंचाईत : महागाई, डिजिटल व्यवहारामुळे वाढली चिंता; मागणीत झाली माेठी घट ...

VIDEO : अमेरिकेत 'इडा' चक्रीवादळ धडकले, लुईझियाना क्लिनिकचे छप्पर उडाले   - Marathi News | Hurricane Ida lashes Louisiana in US, Stunning video shows clinic's roof ripped off by Ida's winds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : अमेरिकेत 'इडा' चक्रीवादळ धडकले, लुईझियाना क्लिनिकचे छप्पर उडाले  

Hurricane Ida : 'इडा' चक्रीवादळ हे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.  ...

अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क!  - Marathi News | You will be surprised to hear the price of actress Deepika Padukone's bralet pdc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क! 

दीपिका ही नेहमीच अत्यंत महागड्या किमतीच्या वस्तू वापरते. ...

Lockdown: लॉकडाऊन परतणार! देवभूमी केरळला केंद्राचा सल्ला; महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार - Marathi News | Kerala Corona situation to stabilise by Sept 15 if lockdown imposed: Govt sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन परतणार! देवभूमी केरळला केंद्राचा सल्ला; महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार

Lockdown in Kerala soon: तज्ज्ञांनी तिसरी लाट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात बेड आणि ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारले जात आहेत. ...

Marathi Jokes: महिलेला झाला 'अजब' आजार; अनोख्या आंधळेपणाचा त्रास ऐकून डॉक्टर बेजार - Marathi News | Marathi Jokes Woman suffering from strange illness went to doctor | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :महिलेला झाला 'अजब' आजार; अनोख्या आंधळेपणाचा त्रास ऐकून डॉक्टर बेजार

Marathi Jokes: महिलेला होत असलेला त्रास ऐकून डॉक्टरांना भोवळ आली ...

भारतासाठी इकडे आड, तिकडे विहीर! - Marathi News | Pakistan and China are both arch-enemies of India. Under their influence is the Taliban pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी इकडे आड, तिकडे विहीर!

स्फोटाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी आयसिसचे नाव घेतले आणि सूत्रधारांना ठार केल्याचा दावाही केला. ...

सत्ता, सत्य आणि हिंमत - Marathi News | Power, truth and courage pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ता, सत्य आणि हिंमत

सध्या सत्याचा आग्रह धरण्याची प्रवृत्ती किंबहुना वृत्ती मागे पडत असून, असत्याचा आधार घेत आभासी वातावरणात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार वाढला आहे. ...