गेल्या दोन आठवड्यांत मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत. ...
जिल्हाधिकारी यांनी स्वत: बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बस स्थानक चौक व इतरही भागाला भेटी दिल्या. ...
उल्हासनगरमध्ये न ऊ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. ...
सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices ) ...