उल्हासनगरमध्ये न ऊ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. ...
सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices ) ...
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे ...
या कंपनीवर जुलै 2019 मध्ये बँकांचे तब्बल 83,873 कोटी रुपयांचे कर्ज होते. यात सर्वाधिक 10,083 कोटी रुपयांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीची मालमत्ता (Assets) 79,800 कोटी रुपये एवढी होती. यांपैकी 63 टक्के एनपीए झाली होती. () ...