लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती - Marathi News | ED behind West Bengal CM Mamata Banerjee’s niece; Requested information of Abhishek's bank accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ...

स्टील कंपनीची 175 काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; बनावट भंगार खरेदीतून करचाेरी - Marathi News | Steel company's 175 crore unaccounted assets revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टील कंपनीची 175 काेटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; बनावट भंगार खरेदीतून करचाेरी

प्राप्तिकर खात्याची कारवाई; बनावट भंगार खरेदीतून करचाेरी ...

पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण - Marathi News | Three nominees from Delhi for the Padma Awards; Chief Minister Arvind Kejriwal's politics pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण

दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates corona delta varient one lakh cases daily in america worsens situation in florida | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे ...

...म्हणून राज्यातील ५९७ नर्सेसच्या नोकऱ्या आल्या संपुष्टात - Marathi News | ... so the jobs of ५९७ nurses in the state came to an end | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...म्हणून राज्यातील ५९७ नर्सेसच्या नोकऱ्या आल्या संपुष्टात

Jobs of ५९७ nurses came to an end : ३२०७ एएनएम पदांपैकी ५९७ पदांना मंजुरी व वेतन न मिळाल्याने ही पदे रद्द करण्यात आली आहेत. ...

लग्नासाठी येत असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू; नटूनथटून नवरी स्मशानभूमीत झाली दाखल - Marathi News | A 20-year-old man in Britain died in an accident while on his way to a wedding pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नासाठी येत असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू; नटूनथटून नवरी स्मशानभूमीत झाली दाखल

ब्रिटनमधील हृदयद्रावक घटना : सर्वांच्याच डोळ्यांत तरळले अश्रू ...

इथे ये आणि मला किस कर...; शमिता शेट्टी व राकेश बापटची रोमॅन्टिक केमिस्ट्री - Marathi News | bigg boss ott when shamita shetty asked rakesh bapat to kiss kiss her the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथे ये आणि मला किस कर...; शमिता शेट्टी व राकेश बापटची रोमॅन्टिक केमिस्ट्री

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रेमाचे वारे...! पाहा व्हिडीओ ...

सोनू सूदला पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा विचार; राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Actor Sonu Sood to contest Punjab Assembly elections; Accelerate political movements pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदला पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा विचार; राजकीय हालचालींना वेग

आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने चित्रपट अभिनेता सोनू सूदला ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ...

Afghanistan Crisis: अफगाण महिलेनं ३० हजार फूट उंचीवर विमानात दिला चिमुकलीला जन्म; भावूक क्षणानं डोळे पाणावले - Marathi News | Afghanistan Crisis Afghan woman gives birth to baby girl in Turkish Airlines at an altitude of 30 000 feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण महिलेनं ३० हजार फूट उंचीवर विमानात दिला चिमुकलीला जन्म; भावूक क्षणानं डोळे पाणावले

Afghanistan Crisis: तुर्कस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमेत एका गर्भवती अफगाणी महिलेची विमानातच प्रसूती करण्यात आली. ...