म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
रुग्णालयातीत धुरांमुळे बाळं रडत होती, पण तिथे एकही नर्स पोहोचली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमधून पुढे आले आहे. रुग्णालयात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूनेही पेट घेतला. ...
भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'फँड्री' या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती होती सोज्वळ अंदाजत रसिकांचे लक्ष वेधून घेणारी शालू म्हणजे राजेश्वरी खरात. ...
beauty Tips in Marathi : आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातील अशा काही सवयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजचं बदलायला हव्यात. जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी स्वतःची काळजी घेऊ शकता. ...
BJP Ganesh Naik Target Shiv Sena & NCP: अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. ...
LIC Aadhaar shila Policy : आजच्या काळात महिलांसाठीही अशी गुंतवणूक करणे विशेष गरजेचे बनले आहे. त्यामुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. ...