लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानमध्ये इराण मॉडेलवर तालिबानी सरकार; कोण असेल सुप्रीम लीडर अन् पंतप्रधान? - Marathi News | Hibatullah Akhundzada Could Be Supreme Leader Of Afghanistan Under Iran Style Taliban Government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या धर्तीवर तालिबान सरकार बनवणार; कोण असेल सुप्रीम लीडर?

दुसरीकडे पाकिस्तानच्या नजरा अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारवर लागल्या आहेत. अफगाणिस्तानात पाक समर्थक हक्कानी नेटवर्कला मुख्य पद मिळावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे. ...

“थोडं थांबा... दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा - Marathi News | sujay vikhe patil claims that after diwali bjp will form govt in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“थोडं थांबा... दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी थोडे थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. ...

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns shalini thackeray replied kishori pednekar over raj thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ...

Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार - Marathi News | Aghanistan Taliban: US President Joe Biden will address the country shortly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानबाबत अमेरिका करणार मोठी घोषणा?; बायडन देशाला संबोधित करणार

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर लागलं आहे. बायडन त्यांच्या भाषणात मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्... - Marathi News | 13 year old girl gang raped by 7 boys in ranchi four accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्...

Gangrape Case : पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. ...

तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय - Marathi News | Big blow to Taliban, US deactivates all assassins, including hundreds of planes, before leaving Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय

US leaves Afghanistan : अमेरिकन सैन्यानं निष्क्रीय केलेलं कुठलंच शस्त्र तालिबानला वापरता येणार नाही. ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...

गोव्यात उद्यापासून ६० टक्के घरांना मोफत पाणी - Marathi News | free water to 60 percent households in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्यापासून ६० टक्के घरांना मोफत पाणी

दरमहा १६ हजार लिटरपर्यंत वापरास कोणतेही शुल्क नाही ...

पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Despite getting 11th admission in Pune, '14 thousand 'students turned their backs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून या फेरीतून २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित ...