शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणून हिणवले. पण, या सर्व काळात स्वतःच्या अवतीभोवती काय सुरू आहे, हे पाहायला ते विसरले. ...
विजय गुरनुले व त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी दिली. गुन्हा दाखल होताच गुरनुले फरार झाला. ...
या प्रकरणाचे काम पाहण्याची इच्छा नसून माझी बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे अॅड. कोल्हे यांनी सांगितले. इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अॅड. कोल्हे ...
थोरात म्हणाले, कोरोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही ...
प्रताप सरनाईक यांचे पुत्र व टॉप ग्रुपचे संचालक असलेल्या विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेले. त्यांच्याकडे व्यवसाय आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीबद्दल विचारणा करण्यात आली ...
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते. ...