Bharat Bandh in Thane : जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, नंतर सोडून दिले. बंदमुळे जनजीवन फारसे प्रभावित झाले नाही. ...
Crime News : अनधिकृत इमारतींचे बांधकाम पाडण्याची धमकी देत आठ कोटींची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील चौघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
Kalyan News : ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीत दोन लहान मुले सोमवारी दुपारी बेवारस अवस्थेत आढळली होती. त्यांची आई त्यांना तेथे सोडून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे, ...
Kalyan News : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत. ...
Thane coronavirus: ठाणे महानगरपालिका हद्दीत १०५ बाधितांची, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ६९४, तर १२५७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९५ रुग्णांची, तर ३ जणांच्या मृत्यूची ...
'Bharat Bandh' in Palghar News : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील भाजप वगळता सर्व पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शहरी भागात चाचणीचे प्रमाण वाढवणे आणि काेरोना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने सक्रिय करण्याच्या हालचाली स ...