ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Gilgit-Baltistan In India : गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या ...
PM Narendra Modi Government cabinet meeting: केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर, रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोन्ही संकटात आहेत. यावर मात करण्यासाठी 60 लाख टन साखर निर ...
Health Tips in Marathi : हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना ट्रायक्लोझन हा हानीकारक पदार्थ टूथपेस्ट, साबण आणि डिओडोरंट्ससारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांमध्ये सापडला आहे. ...
Kerala Local Body Election Result News: केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...