लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी बाईकस्वाराची शक्कल; २ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला व्हिडीओ - Marathi News | A young man stuck in a traffic jam; Got Out Vehicle Under The Truck | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी बाईकस्वाराची शक्कल; २ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला व्हिडीओ

नेहमी आपण पाहतो की, मोठमोठ्या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात छोट्या गाड्या मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ...

'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ - Marathi News | 'Go Corona Go ...', Priya Bapat shared a reel video on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ

अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. ...

भिवंडीत बँक बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा - Marathi News | Huge crowd of citizens outside the bank in Bhiwandi; Fudge of social distance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बँक बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा

नागरिकांना गर्दी करू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँके समोर मोठी गर्दी करत आहेत. ...

मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद  - Marathi News | Registration in the state's 'Live and License' document office is closed till the end of April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद 

पुणे, मुंबईसह राज्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय.... ...

ऐकावं ते नवलंच! कार चालकाने हेल्मेट घातलं नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी फाडली 1000 रुपयांची पावती  - Marathi News | aligarh traffic police challaned car due to not wearing helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! कार चालकाने हेल्मेट घातलं नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी फाडली 1000 रुपयांची पावती 

Traffic Police : आपण ज्या गाडीची पावती फाडली आहे, ती दुचाकी नसून कार आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सारवासारव केली आहे.  ...

बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट  - Marathi News | Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas; keep restriction to release him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट 

Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas : फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. ...

पाण्यावरून दोन महिलांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, व्हिडीओ झाला व्हायरल! - Marathi News | Viral Video : Women gagari fight in a round of water then dragged them by holding hair | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाण्यावरून दोन महिलांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, व्हिडीओ झाला व्हायरल!

या दोन्ही महिलांनी हातांनी नाही तर हाड्यांनी एकमेकींना मारलं. व्हिडीओ पाहून हे नक्की समजतं की, दोन्ही महिलांचं भांडण पाण्यावरूनच झालं असेल. ...

CoronaVaccine News : लस घेतल्यानंतर घ्यावी लागणार या ८ गोष्टींची काळजी; नाहीतर लस घेऊनही होणार नाही बचाव - Marathi News | CoronaVaccine News : Coronavirus covid-19 vaccination check out these dos and donts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine News : लस घेतल्यानंतर घ्यावी लागणार या ८ गोष्टींची काळजी; नाहीतर लस घेऊनही होणार नाही बचाव

CoronaVaccine News : जर तुम्हीसुद्धा कोरोनाची लस घेतली असेल किंवा घेणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. तरच कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकतो.  ...

तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : What the said in Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

West Bengal Assembly Elections 2021 : ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता. ...