BOLLYWOOD - The Inside Story: ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉलिवूड जसं दिसतं तसं नाही. ते समजायला अनेक वर्षे लागलीत..., असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ...
Xiaomi Electric Car: शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे. ...