लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तर तो भारतासाठी अपमान असेल - केविन  पीटरसन - Marathi News | ... so it would be an insult to India - Kevin Pietersen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर तो भारतासाठी अपमान असेल - केविन  पीटरसन

भारतामध्ये विजय मिळवणे हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यासारखेच आहे. हा इंग्लिश चाहते आणि भारताचादेखील अपमान आहे. ब्रॉड व अँडरसन यांना खेळवायला हवे.’ ...

व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप - Marathi News | Signal heavy not WhatsApp; A new app that appeals to youth around the world | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप

व्हॉट्सॲप संदेश आणि कॉल्सच एन्क्रिप्ट करत असेल परंतु सिग्नल त्यापुढे एक पाऊल जाऊन केवळ संदेश आणि कॉल्सच नव्हे तर मेटाडेटाही एन्क्रिप्ट करते. ...

ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज - Marathi News | Dragon's betrayal! China turned the word around, signs of rising tensions on the border again; India ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज

लडाख सीमेजवळ फाैजफाटा वाढविला ...

मराठमोळ्या दीप्ती सती समुद्र किनारी दिसली स्टायलिश अंदाजात, फोटोला मिळतेय पसंती - Marathi News | Marathi Actress Deepti Sati beach looks stylish in style, photo is a favorite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या दीप्ती सती समुद्र किनारी दिसली स्टायलिश अंदाजात, फोटोला मिळतेय पसंती

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ...

"तुमच्या शक्तीचा उपयोग करून मुलाचं मन वळवा"; शेतकऱ्यानं लिहिलं नरेंद्र मोदींच्या आईला पत्र - Marathi News | Letter written by a farmer to Modi's mother; Demand for initiative to repeal agricultural laws | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुमच्या शक्तीचा उपयोग करून मुलाचं मन वळवा"; शेतकऱ्यानं लिहिलं नरेंद्र मोदींच्या आईला पत्र

शेतकरी थंडीतही दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. यात ९०-९५ वर्षांच्या आजोबांपासून ते मुलांपर्यंत आणि महिलांचाही समावेश आहे.  ...

अपघातांतील जखमींवर होणार मोफत उपचार; खासगी रुग्णालयांतही कॅशलेस ट्रिटमेंट - Marathi News | Free treatment for accidental injuries; Cashless treatment even in private hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातांतील जखमींवर होणार मोफत उपचार; खासगी रुग्णालयांतही कॅशलेस ट्रिटमेंट

उपचारांच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडमधून केली जाईल. वाहनांचा विमा करणाऱ्या जनरल इ्न्शुरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक  भाग कॅशलेस उपचारांसाठी देण्याची तरतूद केली गेली आहे.  ...

माेदींनी ‘जीडीपी’मध्ये करून दाखविला जाेरदार विकास; राहुल गांधींचे उपहासात्मक ट्वीट - Marathi News | Maedi's rapid growth in GDP; Rahul Gandhi's satirical tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माेदींनी ‘जीडीपी’मध्ये करून दाखविला जाेरदार विकास; राहुल गांधींचे उपहासात्मक ट्वीट

इंधन दरवाढीवरून टीका, स्क्रीनशाॅटमध्ये केलेल्या तुलनेत दाखविण्यात आले आहे, की घरगुती गॅसची एका सिलिंडरसाठी १ जुलैला जयपूरमध्ये ५९४.५ रुपये किंमत हाेती ...

नगरसेवकांना हवे वेतन, निवृत्तिवेतन... आणि अधिकार! - Marathi News | Corporators want salaries, pensions ... and rights! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नगरसेवकांना हवे वेतन, निवृत्तिवेतन... आणि अधिकार!

नगरसेवक अधिकार मागत असतील, तर गैर काहीच नाही. मात्र, अधिकारांबरोबरच त्यांना अधिकची जबाबदारीही घ्यावी लागेल! ...

जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल - Marathi News | Editorial on America President Joe Biden is not easy to run government! its time for wait & Watch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसताच जो बायडेन यांनी  ट्रम्प यांचे निर्णय गुंडाळायला घेतले आहेत. पण ट्रम्प यांच्या चुका निस्तरणे सोपे नाही! ...