Samsung Galaxy M22 listing: Samsung Russia च्या वेबसाइटवर गॅलेक्सी एम22 चे सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनी एखाद्या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी सपोर्ट पेज लाईव्ह करते, त्यामुळे या फोनचा लाँच समीप असल्याचे समजते. ...
संग्रहालयाचे प्रबंधन करणारे ड्रेसडेनच्या रॉयल पॅलेसने सांगितलं की, ज्या वस्तू चोरी झाल्यात त्यात एक तलवारही आहे. ज्याच्या मुठीवर नऊ मोठे आणि ७७० लहान हिरे लावलेले आहेत. ...
CoronaVirus : रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली. ...
Gopichand Padalkar Letter To CM Uddhav Thackeray: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एक पत्र पाठवलं आहे. ...
Siddharth Shukla Death : सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाही. ...