लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई, तामिळनाडूमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय; केरळनंतर आता इतरही राज्यात लाट पसरणार का? - Marathi News | CoronaVirus : covid surge moving out of kerala tpr rises in mumbai and tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, तामिळनाडूमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय; केरळनंतर आता इतरही राज्यात लाट पसरणार का?

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाच्या 42,618 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

VIDEO : Nusrat Jahan ने शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, सोबत दिसला कथित बॉयफ्रेन्ड यश दासगुप्ता - Marathi News | Nusrat Jahan shared romantic fanmade video on instagram video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : Nusrat Jahan ने शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, सोबत दिसला कथित बॉयफ्रेन्ड यश दासगुप्ता

Nusrat Jahan : पती निखील जैनपासून वेगळी झाल्यानंतर नुसरत जहांचं नाव यश दासगुप्तासोबत जोडलं जात आहे. अभिनेत्री कधीही अधिकृतपणे याबाबत काही सांगितलं नाही. ...

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले... - Marathi News | Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their cool nature and political life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

"प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो." ...

बापरे! अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून बेपत्ता झाली होती महिला कॉन्स्टेबल अन् आता.... - Marathi News | female constable raipur police missing for 9 months selling flowers vrindavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून बेपत्ता झाली होती महिला कॉन्स्टेबल अन् आता....

female constable raipur police missing for 9 months selling flowers vrindavan : अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे. ...

कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट - Marathi News | Know who expensed out Priyanka Chopra's wedding, why this news came in limelight after so many years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न प्रचंड चर्चेत राहिलेल्यापैकी एक होते.प्रियंका आणि निकचं लग्न दोन पद्धतीने पार पडले होते. २ डिसेंबर २०१८ ला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात ...

लाँच होण्याआधी शक्तिशाली Vivo X70 सीरीजचे दोन मॉडेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Vivo x70 series two models listed on tenna ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधी शक्तिशाली Vivo X70 सीरीजचे दोन मॉडेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Vivo X70 Series Launch: Vivo X70 सीरिजमधील दोन स्मार्टफोन मॉडेल नंबर V2132A आणि V2133A सह टेनावर लिस्ट करण्यात आले आहेत. ...

किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही... - Marathi News | Teenager escapes from kidnappers who tortured her raped throwing window | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही...

कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे. ...

Manda Mhatre: 'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान - Marathi News | Women are not respected in BJP says Manda Mhatre in lokmat woman achievers award event | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान

Manda Mhatre: राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार - Marathi News | CoronaVirus Live Updates israel is now world covid hotspot cases soar despite country vaccine roll out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला हा देश आहे.  ...