उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर ३४ टक्के जनता नाराज आहे. लोकशाहीत सरकार इतकीच विरोधकांनी भूमिका महत्त्वाची मानली जाते ...
ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाºया प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली आहे. ...
आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. ...
"बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. सामान्य मुंबईकरांसाठी त्यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! ...
POCO M3 Price Hike: Redmi, Realme, OPPO नंतर सॅमसंगने देखील आपल्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. तसेच आता POCO ने देखील आपल्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. ...