लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रुग्णालयात 5 वर्षांपासून घेतेय उपचार, आत्तापर्यंत 6 कोटी रुपयांचा खर्च - Marathi News | Treatment at the hospital for 5 years, costing Rs. 6 crore till now in benglore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात 5 वर्षांपासून घेतेय उपचार, आत्तापर्यंत 6 कोटी रुपयांचा खर्च

बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात गेल्या 5 वर्षांपासून एका महिलेवर उपचार सुरु आहेत. पूनम असे या पीडित महिलेचं नाव असून पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर 5 वर्षांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

"अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती", बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा - Marathi News | bollywood hansal mehta says i supported anna hazare it was big mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती", बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा

Anna Hazare And Hansal Mehta : केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. ...

रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न! - Marathi News | deepika padukone said ranveer singh honored me for being a star and earning more money that why she married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न!

2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई - Marathi News | RBI cancels license of Kolhapurs Shivam Sahakari Bank due to inadequate capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. ...

धक्कादायक ! आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांचे कोरोना लसीकरण - Marathi News | Shocking! Corona vaccination to doctors maid n working staff at home under the name of health workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांचे कोरोना लसीकरण

Corona vaccination : खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना, मोलकरीण यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली. ...

शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक - Marathi News | Eating leftover food disadvantages and side effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक

Health Tips in Marathi : ...

'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण - Marathi News | 'Meet Dhananjay Munde, the virtue of my life', recalls Tatyarao Lahane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Budget 2021 : मोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत - Marathi News | Budget 2021 Big announcements for middle class in Modi government budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 : मोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत

मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटमध्ये (budget 2021) मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या घोषणा होऊ शकतात, जाणून घेऊयात... ...

'१३ एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल'; अशांत भाजपामुळे येडीयुराप्पांचे टेन्शन वाढले - Marathi News | 'Karnataka to get new CM after April 13'; turbulent BJP increased Yeddyurappa's tension | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'१३ एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल'; अशांत भाजपामुळे येडीयुराप्पांचे टेन्शन वाढले

Karnataka Politics : विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली. ...