ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
coronavirus: शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
न्यायाधीश दीनानाथ दाभाडे यांच्या मुलाचा हरवलेला मोबाईल शोधून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...
higher education : मुलींचा पदवी व पदव्युत्तर उच्च शिक्षणातील टक्का चांगलाच वाढत असल्याचे निरीक्षण यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभातील एकूण स्नातकांच्या आकडेवरून स्पष्ट होत आहे. ...
ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोनाली (नावात बदल) ही दहा वर्षांची मुलगी रडत असल्याचे ठाण्यातील आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. ...