Crime News: ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे. ...
शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ...
यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर केला अन् आता प्रतिक्षा टीम इंडियाच्या घोषणेची आहे. ...
एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही. ...
कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे आहे. कोविशील्ड(Covishield) लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. ...