लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एका युवकाशी लग्न करायला दोन मुली भिडल्या; गावकऱ्यांनी शक्कल लढवली, टॉस उडवणार इतक्यात... - Marathi News | The two young men decided to toss, insisting on marrying the young man karnatak | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलाशी लग्न करायला २ जणी भिडल्या; गावकऱ्यांनी शक्कल लढवली, टॉस उडवणार इतक्यात...

अखेर गावातील काही मंडळींनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टॉसचा आधार घेतला. युवकाशी फक्त माझंच लग्न होणार असं दोन्ही मुलींचं म्हणणं होतं ...

त्या दोन अधिकाऱ्यांना केडीएमसी काढली नोटिस; २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई - Marathi News | kdmc issued notice to two officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या दोन अधिकाऱ्यांना केडीएमसी काढली नोटिस; २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई

दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

बारवी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; धरण ९८ टक्के भरले - Marathi News | The three automatic gates of the Barvi Dam opened The dam is 98 percent full | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; धरण ९८ टक्के भरले

येत्या दोन दिवसात हे धरण 100 टक्के भरेल असा अंदाज एमआयडीसी च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ...

चिखलोली रेल्वे स्थानकाची भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या खासदार शिंदे यांच्या सूचना - Marathi News | mp shinde suggestions to complete the land acquisition process of Chikhloli railway station soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिखलोली रेल्वे स्थानकाची भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या खासदार शिंदे यांच्या सूचना

अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित असून या स्थानकासाठी भूसंपादन लवकरात लवकर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक - Marathi News | Burglary in 9 houses including former MLA; Rs 60 lakh theft by use 8 fake names up to Rs 60 lakh; Woman arrested from Tamil Nadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला तामिळनाडुहून जेरबंद केले. ...

"माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करून महिलेची आत्महत्या - Marathi News | "Help me, do justice with me", Woman commits suicide after the request to Chief Minister Yogi Adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, मुख्यमंत्र्यांना विनंती करून महिलेची आत्महत्या

Crime News: ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे. ...

Lockdown: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली? नागपूरात लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारचे संकेत - Marathi News | Lockdown: Third wave of corona in Maharashtra? Government signals to impose lockdown in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली?; ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत

शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ...

बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र - Marathi News | tata group Ratan Tatas painting on music in three days in Badlapur check photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र

3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत 'चित्र संगीत' या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले. ...

T20 WC team selection: टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरला, विराट कोहली व रवी शास्त्री यांच्याशी होणार अंतिम चर्चा! - Marathi News | T20 WC team selection: Selectors ready to name Indian team for World Cup, will be announced tomorrow | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरलाय, फक्त काही खेळाडूंवरून लांबलीय घोषणा!

यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर केला अन् आता प्रतिक्षा टीम इंडियाच्या घोषणेची आहे. ...