लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं  - Marathi News | west bengal cm mamata banerjee viral video hamba hamba kamba kamba during rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

Mamata Banerjee : यापूर्वी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य झालं होतं व्हायरल ...

प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत - Marathi News | Suicide of a young man fed up with his girlfriend's blackmailing; The young woman was arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत

मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या पैठण शहरातील २४ वर्षीय तरूणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

पोलीस गाडी अडवू नये म्हणून लढवली शक्कल; मात्र पोलिसांच्या तावडीतून नाही निसटला चरस तस्कर  - Marathi News | Idea fought so that the police would not stop the vehicle; However, the charas smuggler did not escape from the clutches of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस गाडी अडवू नये म्हणून लढवली शक्कल; मात्र पोलिसांच्या तावडीतून नाही निसटला चरस तस्कर 

Drug Case in Pune : गाडीच्या मागील दरवाज्याच्या वरील बाजूचे टफचे कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये १ किलो ९.५ ग्रॅम चरस आढळून आला. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गाडीही जप्त करण्यात आली आहे. ...

आता पाकिस्तानात निघणार ट्रॅक्टर रॅली, हाफीज सईदच्या सहकाऱ्याची मोठी घोषणा! - Marathi News | Mumbai attack mastermind Hafiz Saeed aide announce tractor rally in Pakistan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाकिस्तानात निघणार ट्रॅक्टर रॅली, हाफीज सईदच्या सहकाऱ्याची मोठी घोषणा!

चावलाच्या या घोषणेमुळे स्पष्ट झाले आहे, की पाकिस्‍तानी गुप्तचर संस्था भारतात शेतकरी मुद्दा भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आयएसआयच सातत्याने चावलाला संरक्षण देत आली आहे. (Hafiz Saeed aide announce tractor rally in Pakistan ) ...

केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी काय?; देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आकडेवारी - Marathi News | What about Maharashtra from the central budget Statistics presented by former cm Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी काय?; देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आकडेवारी

Budget 2021 : केंद्रानं महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद केल्याची फडणवीस यांची माहिती ...

नरेंद्र मोदी नटसम्राट आहे, त्यांनी सिनेमात जावं; नाना पटोलेंची खोचक टीका - Marathi News | Narendra Modi is acting, he should go to the cinema, said Congress leader Nana PatoleNarendra Modi is a nut emperor, he should go to the cinema; Criticism of Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी नटसम्राट आहे, त्यांनी सिनेमात जावं; नाना पटोलेंची खोचक टीका

काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ...

शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा - Marathi News | amit Shah did not use language to finnish Shiv Sena says Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा

Chandrakant Patil on shivsena : शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा (Amit Shah) यांनी केलीच नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ...

कांदा रडवणार! दर आणखी वाढणार; पंधरा वर्षांत पहिल्यांदाच आवक 60 टक्क्यांनी घटली  - Marathi News | Onion Rates will increase soon; first time in fifteen years, quantity fall by 60 per cent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा रडवणार! दर आणखी वाढणार; पंधरा वर्षांत पहिल्यांदाच आवक 60 टक्क्यांनी घटली 

Onion Prices will increase :गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले.  ...

आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड  - Marathi News | Shocking! A minor girl who committed suicide is 3 months pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड 

Minor girl Suicide Case : संशयिताला कोठडी : बलात्काराचे कलम वाढविले ...