Chandrakant Patil : पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. ...
sur jyotsna national music awards ceremony to be held in mumbai tomorrow : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. ...
incident at APMC police station, Navi Mumbai : काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. ...
Hail forecast in the state from tomorrow : राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.२ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश नोंदविण्यात आले आहे. ...
farmer buy helicopter : भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे. ...
CoronaVirus News in Maharashtra : राज्यात डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा १४ फेब्रुवारीला एकाच दिवसात सर्वाधिक चार हजारांच्या वर रुग्ण आढळले आहेत. ६ जानेवारीला राज्यात एकाच दिवसात चार हजारांवर रुग्ण आढळले होेते. ...
petrol prices : काही पेट्राेल पंपांवर जुन्या मशीनमध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्याने पंपचालकांना चक्क पेट्राेलची विक्री थांबवावी लागली. ...