ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...
दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रशांत पांचाळ (वय ४२) यांनी अदखलपात्र तक्रार दाखल केली आहे. ...