Corona vaccine News: आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे. ...
राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील. ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री असताना १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली होती. दारूविक्री आणि दारू पिण्याचे परवाने रद्द केले होते. ...
Corona vaccine News: भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे. ...
Coronavirus in Mumbai: १२ मेच्या सुनावणीत ११००० मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मुलांवर पुरेसे व वेळेत उपचारासाठी काय करता येईल? ...
Sadanand More: राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २९ सदस्यांचीही पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...