लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी - Marathi News | Fishing banned in the states maritime area from June 1 to July 31said aslam shaikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती ...

पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन - Marathi News | 'Hero' in the Panshet dam burst crisis; Mahadev Shinde passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले त्यावेळी महादेव शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला होता. ...

गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा  - Marathi News | Girlfriend makes force for marriage ; girlfriend kidnapped by married boyfriend and killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा 

Murder Case : गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता. ...

सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह - Marathi News | MLA Mahesh Landage trolls over 'dance' on social media; marriage simply of daughter in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश लांडगे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु   - Marathi News | Delhi Police reached uttarakhand with Sushil Kumar; Mobile searching started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु  

Sushil Kumar Arrest : हत्येनंतर फरार झालेला सुशील कुमार हरिद्वार येथील एका आश्रमात लपून बसला होता.  ...

बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू - Marathi News | man drown in river during tiktok video at punjab prant pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ही घटना घडली आहे. ...

छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण - Marathi News | home minister dilip walse patil clarifies issue chatrapati sambhaji raje serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

आपल्यावर सरकार पाळत ठेवत आहे, असं संभाजीराजे यापूर्वी म्हणाले होते. ...

मुंबईतील निर्बंध शिथील, सर्व दुकानं दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; सम-विषम फॉर्म्युल्याने वेळापत्रक जारी - Marathi News | All shops in Mumbai will remain open from 7 am to 2 pm; Create a schedule with an even-odd formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील निर्बंध शिथील, सर्व दुकानं दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; सम-विषम फॉर्म्युल्याने वेळापत्रक जारी

मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. ...

रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला - Marathi News | The wife was talking on the phone late at night with a neighbor; husband not allowed to talk on phone then neighbor attacked on him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला

Attacked on Husband : फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती. ...