Devendra Fadnavis: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी आमदारांनी मंगळवारी सकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी भेट घेतली. ...
'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
Coronavirus: एका अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल १ कोटी रोजगार बुडाले असून, सुमारे ९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली, असे सांगण्यात आले आहे. ...
Ashish Shelar challenges Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections : भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...
सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... ...
20000 Patients Of Black Fungus : देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. ...
गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी लढताना मारला गेलेला पीएलएचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीसीपी) जारी केलेला 'शतकातील हिरो' हा किताब दिला आहे. या यादीत एकूण 29 चिनी नागरिक आहेत. ...