लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली - Marathi News | 'Excessive rain' threatens oranges; Attacks of fungal diseases like 'Phytophthora brown rot' and fruit drop also increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...

Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव - Marathi News | Mumbai: Birdlife descends on Chandrasagar Bay in Dahanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव

डहाणूच्या चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलाक किंवा चामढोक (पेंटेड स्टॉर्क) या करकोचा जातीचे पक्षी विहार करताना दिसताहेत. ...

"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले... - Marathi News | "This is not a flood, this is God's blessing"; Pakistan's Defense Minister gave a strange advice to the people! He said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

एकीकडे पाकिस्तान पुराच्या पाण्याने हैराण झालेला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र मुक्ताफळे उधळली आहेत. ...

इतिहास घडला! इस्त्रोने तयार केली पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चीप; काय आहे वैशिष्ट्ये? - Marathi News | ISRO Vikram India's Made in India Chip Presented to PM Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतिहास घडला! इस्त्रोने तयार केली पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चीप; काय आहे वैशिष्ट्ये?

Semicon India 2025 : इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबमध्ये बनवलेली विक्रम चिप पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. ही चिप अंतराळ प्रक्षेपण वाहनांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत वापरण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ...

Photos: 'जय मल्हार'मधील म्हाळसाच्या घरी गौराईचं आगमन, सुरभी हांडेने दाखवली झलक - Marathi News | jai malhar fame actress surabhi handay shared gauri agaman photos looks beautiful in red saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'जय मल्हार'मधील म्हाळसाच्या घरी गौराईचं आगमन, सुरभी हांडेने दाखवली झलक

म्हाळसा आता कशी दिसते? पाहा लाडक्या अभिनेत्रीचे सुंदर Photos ...

१ ग्रॅम सोन्यात घ्या सुई धागा डिजाईनचे नाजूक, सुंदर कानातले; डेली वेअरसाठी १० युनिक पॅटर्न्स - Marathi News | Sui Dhaga Earrings Design : Daily Wear Light Weight 10 Unique designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१ ग्रॅम सोन्यात घ्या सुई धागा डिजाईनचे नाजूक, सुंदर कानातले; डेली वेअरसाठी १० युनिक पॅटर्न्स

Sui Dhaga Earrings Design : या कानातल्यांना पिन किंवा स्क्रू नसल्यामुळे घालायला सोपे असतात. ...

Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation: Tension prevails in Azad Maidan area, some protesters blocked the road; Police sought additional help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली

हायकोर्टाच्या आदेशानंतर दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरील आंदोलकांच्या सर्व गाड्या काढण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत ...

निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा - Marathi News | Pimpri Chinchwad news If the flyover is an obstacle on the Nigdi-Chakan metro route remove it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा

- लोकप्रतिनिधींची मागणी : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्प अहवालावर बैठक आणि चर्चा ...

तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई - Marathi News | K Kavitha suspended from BRS by her father K Chandrasekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई

के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आलं. ...