लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | Biological E Vaccine Booked By Government Check Clinical Trials Update Price Dose Pattern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

Corona Vaccination: केंद्र सरकार आणि बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत महत्त्वाचा करार; ३० कोटी डोस मिळणार ...

ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन  - Marathi News | BJP is aggressive over OBC reservation in local bodies, intense agitation in various parts of the state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

OBC reservation in local bodies: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे. ...

मग, पंतप्रधान मोदींचा 'मेहुलभाई' देशातून पळालाच कसा?, नवाबांचा खोचक सवाल  - Marathi News | So, how did Narendra Modi's Mehulbhai flee the country ?, Nawab malik question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, पंतप्रधान मोदींचा 'मेहुलभाई' देशातून पळालाच कसा?, नवाबांचा खोचक सवाल 

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको” - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Demand Shivsena Anil Parab Resign from Minister Post cause Corruption allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको”

Nitesh Rane Target Anil Parab: सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. ...

मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Former Speaker Mangaldas Bandal remanded in judicial custody, arrested in bank fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात

बांदल यांचे मित्र मांढरे आणि बँकेचे माजी संचालक दौंडकर या तिघांनाही एक जूनपर्यंत होती न्यायालयीन कोठडी ...

खूशखबर! केंद्र सरकार घरबसल्या देणार २.२५ लाख रुपये, करावं लागेल केवळ हे काम  - Marathi News | Good news! The central government will provide Rs 2.25 lakh at home, only this work has to be done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! केंद्र सरकार घरबसल्या देणार २.२५ लाख रुपये, करावं लागेल केवळ हे काम 

Central Government News: केंद्र सरकारने तरुणांना २.२५ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

World Bicycle Day 2021 : रोज सकाळी फक्त १५ मिनिटं सायकल चालवा; लठ्ठपणासह 'या' आजारांना कायमचं दूर ठेवा! - Marathi News | World Bicycle Day 2021 : Health benefits of cycling regularly reduce weight diabetes cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Bicycle Day 2021 : रोज सकाळी फक्त १५ मिनिटं सायकल चालवा; लठ्ठपणासह 'या' आजारांना कायमचं दूर ठेवा!

World Bicycle Day 2021 :  एक तास सायकल चालवून तुम्ही  ५०० कॅलरीजपर्यंत बर्न करू शकता. त्यासाठी तुम्ही सायलिंग रोज करत राहायला हवं. ...

'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण - Marathi News | mumbai mayor kishori pednekar reaction to troll on social media for objectionable language on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. ...

 सिंगर नीति मोहन व अभिनेता निहार पांड्याच्या घरी ‘सन-राईज’, शेअर केली गोड बातमी  - Marathi News | singer neeti mohan and actor nihar pandya blessed with a baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सिंगर नीति मोहन व अभिनेता निहार पांड्याच्या घरी ‘सन-राईज’, शेअर केली गोड बातमी 

Neeti Mohan : गायिका नीती मोहन झाली आई; गोड बातमीनंतर शुभेच्छांचा वर्षाव ...