लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली! - Marathi News | With a 13-megapixel camera and a large display for Rs 8,000, itel has raised concerns among competitors! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!

Itel City 100 Price and Specifications: आयटेलने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. ...

वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट... - Marathi News | Infosys sends warning emails to staff clocking extra hours, prioritizes well-being | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

Infosys working hours : तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या कंपनीने याविपरीत धोरण आखलं आहे. ...

लिफ्टमध्ये जाऊन अंडरविअरमध्ये लपवत होता वेलचीची पुडी, डी-मार्टच्या कॅमेरात कैद झाला कारनामा - Marathi News | Unique way of theft in Hyderabad d mart accused caught in cctv | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लिफ्टमध्ये जाऊन अंडरविअरमध्ये लपवत होता वेलचीची पुडी, डी-मार्टच्या कॅमेरात कैद झाला कारनामा

तरूण डी मार्टमध्ये किराणा घेण्यासाठी आला होता. त्यानं एक छोटी बास्केट घेतली आणि त्यात हव्या त्या गोष्टी टाकू लागला. ...

पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली? - Marathi News | First she set her husband on fire, then she ran him over with a car, even breaking his ribs! Why was the wife so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

Crime News : पतीसोबत १३ वर्षांच्या संसारानंतर लिंडा स्टर्मरने अतिशय भयानक पाऊल उचलले. ...

महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल - Marathi News | Shubman Gill Net Worth Collection of expensive cars number one in earnings See how rich he is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल

Shubman Gill Net Worth: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर शुबमन गिल फॉर्ममध्ये दिसत आहे. गिल इंग्लंड दौऱ्यावर भरपूर धावा करून चर्चेत आहे. ...

इम्तियाज अली यांनी कुटुंबासमवेत पहलगाममध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल - Marathi News | Imtiaz Ali Celebrates Mothers 75th Birthday In Pahalgam With Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अली यांनी कुटुंबासमवेत पहलगाममध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपल्या आईचा ७५ वा वाढदिवस पहलगाममध्ये साजरा केला आहे.  ...

वीज पडून झाड दुचाकीवर कोसळले; वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर - Marathi News | Tree falls on bike after being struck by lightning; Father dies, son critical | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीज पडून झाड दुचाकीवर कोसळले; वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

वडेगाव-बिरसी मार्गावरील घटना : मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना अपघात ...

Fish Farming : तुम्हाला मत्स्यपालन करायचे आहे का? मग इथे मिळतील शुद्ध बीज, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Fish farming Pure seeds for fish farming will be available from Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हाला मत्स्यपालन करायचे आहे का? मग इथे मिळतील शुद्ध बीज, वाचा सविस्तर

Fish farming : तुमच्याकडे जर शेततळे असेल आणि मत्स्यपालन करायचे असेल तर या केंद्राकडून शुद्ध बीज मिळणार आहेत.  ...

दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत ३० मीटर रस्ता रुंदीकरणासाठी मनपाची पाडापाडी सुरू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation's efforts to widen the road by 30 meters from Delhi Gate to Harsul T Point have begun. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत ३० मीटर रस्ता रुंदीकरणासाठी मनपाची पाडापाडी सुरू

महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाची नागरिकांनी अक्षरश: धास्ती घेतली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढी मोठी कारवाई कधीच झाली नाही. ...