लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय प्रकरणी कणकवलीतील लॉजच्या मालकाला अटक - Marathi News | Lodge owner in Kankavli arrested in prostitution case involving Bangladeshi women | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय प्रकरणी कणकवलीतील लॉजच्या मालकाला अटक

तीन दिवसांची पोलिस कोठडी; नागवे रस्त्यावरील रेल्वे पूलानजीक घेतले ताब्यात  ...

महाकुंभमुळे फेमस झालेल्या 'IIT वाले बाबा'ला ओळखणं कठीण; बदलला लूक, कारण... - Marathi News | It's hard to recognize 'IIT Wale Baba', Abhay Singh who became famous due to Mahakumbh; His look has changed, because... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महाकुंभमुळे फेमस झालेल्या 'IIT वाले बाबा'ला ओळखणं कठीण; बदलला लूक, कारण...

अभय सिंह जेव्हा महाकुंभमध्ये पोहचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दाढी वाढली होती, लांबडे केस होते. ...

ढोल ताशाचा गजर अन् विकी कौशलचा मराठमोळा अंदाज, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "भावा..." - Marathi News | vicky kaushal shared video of chhaava trailer launch netizens praised him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढोल ताशाचा गजर अन् विकी कौशलचा मराठमोळा अंदाज, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "भावा..."

मुंबईत 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ विकी कौशलने शेअर केला आहे.  ...

Waqf Bill JPC Meeting: ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 10 खासदार निलंबित - Marathi News | Waqf Bill JPC Meeting Latest News 10 MPs suspended including Arvind Sawant of Thackeray's Shiv Sena, Asaduddin Owaisi of AIMIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 10 खासदार निलंबित

Waqf Bill jpc meeting Updates: प्रस्तावित वक्फ विधेयक संसदेच्या सर्वोच्च असलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या बैठकीत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला.  ...

'लक्ष्मीनिवास'मध्ये लगीनघाई, भूतकाळातील कटू आठवणींमुळे लक्ष्मीला वाटतेय जयंतरावांची काळजी - Marathi News | Wedding in 'Lakshmi Nivas', Lakshmi is worried about Jayantrao due to bitter memories of the past | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीनिवास'मध्ये लगीनघाई, भूतकाळातील कटू आठवणींमुळे लक्ष्मीला वाटतेय जयंतरावांची काळजी

Lakshmi Nivas Serial : 'लक्ष्मी निवास' या महामालिकेत भव्य मंगलकार्यची जय्यत तयारी सुरु झाली आहे. ...

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा - Marathi News | Examination Director resigns before convocation ceremony; Management Council member behaves rudely in Vice Chancellor's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा

कुलगुरूंच्या दालनात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याकडून परीक्षा संचालकांसोबत अरेरावीचे वर्तन ...

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस - Marathi News | Mental health benefits of doing regular physical activity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

Mental Health Tips : रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या मानसिक समस्यांपासूनही सुटका मिळते. सोबतच झोपेची क्वालिटीही सुधारते. ...

कर्नाटकात आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहेत 'या' आजाराची लक्षणं? जाणून घ्या... - Marathi News | First case of monkeypox in Karnataka reported in Mangaluru as 40-year-old man from Dubai tests positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहेत 'या' आजाराची लक्षणं? जाणून घ्या...

Monkeypox in Karnataka : सुरुवातीची लक्षणे पाहता व्यक्तीची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला? - Marathi News | jitendra joshi comment on fussclass dabhade movie directed by hemant dhome amey wagh siddharth chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला?

'फसक्लास दाभाडे' पाहून मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने त्याची खास प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे (fussclass dabhade) ...