लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लालछडी..! प्राजक्ता माळी लाल ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Red stick..! Prajakta Mali red dress photos shared, photos are getting likes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लालछडी..! प्राजक्ता माळी लाल ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटोंना मिळतेय पसंती

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला - Marathi News | four friends death in Car-Truck accident near Waghala, Ambejogai; while returning home after friend's police selection celebration | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला

कारेपूर गावावर शोककळा; वाघाळा पाटीवर कार-ट्रकच्या भीषण अपघातात कारेपूरच्या चार मित्रांचा मृत्यू; पोलिसांत निवड झालेल्या मित्रासह एकजण गंभीर जखमी ...

फक्त 4 दिवस बाकी... मग आधारशी संबंधित 'या' कामासाठी खर्च करावे लागणार पैसे - Marathi News | only 5 days left for free aadhaar update after deadline you will be charge for this work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 4 दिवस बाकी... मग आधारशी संबंधित 'या' कामासाठी खर्च करावे लागणार पैसे

Free Aadhaar Update : UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली होती. ती संपण्यासाठी फक्त चार दिवस उरले आहेत. ...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, पदावरून हटवण्यासाठी विरोधकांची एकजूट  - Marathi News | No-confidence motion against Vice President Jagdeep Dhankhad, Opposition unites to remove him from office  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, पदावरून हटवण्यासाठी विरोधकांची एकजूट

Jagdeep Dhankhad News: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी केली असून, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांकडून आज दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्या ...

सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लूक; पाहा हा टीझर - Marathi News | One-man army look seen in Sunny Deol's 'Jaat' teaser; Watch this teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लूक; पाहा हा टीझर

अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या आगामी अ‍ॅक्शन सिनेमा 'जाट'(Jaat Movie)चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

'सरकारला अदानींवर चर्चा नकोय', जॉर्ज सोरोस प्रकरणावरुन प्रियांका गांधींचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Priyanka Gandhi on BJP Allegations: 'Government does not want to discuss Adani', Priyanka Gandhi criticizes the government on George Soros case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारला अदानींवर चर्चा नकोय', जॉर्ज सोरोस प्रकरणावरुन प्रियांका गांधींचे सरकारवर टीकास्त्र

Priyanka Gandhi on BJP Allegations: भाजपाध्यक्ष जेपी नड्डांनी सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांनी निधी पुरवलेल्या संस्थांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. ...

प्राजक्ता माळीने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणाली- "मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी..." - Marathi News | Prajakta Mali Explains The Importance Of Laughing Says Laughter Maintain Mental Health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणाली- "मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी..."

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं हसण्याचे महत्त्व अधोरेखित केलं.  ...

Ration Card Update : तुम्हाला रेशनकार्डवरील नाव कमी करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest News ration card update how to remove someone name from ration card know details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card Update : तुम्हाला रेशनकार्डवरील नाव कमी करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

Ration Card Update : जर तुम्हाला तुमच्या रेशनकार्डमध्ये (Ration Card) काही बदल करावयाचे असतील, तर हि बातमी तुमच्यासाठी.. ...

एका दिवसात किती बदाम खावेत, सकाळी रिकाम्या पोटी की रात्री... कोणती वेळ जास्त फायदेशीर? - Marathi News | health how many almonds one should eat in day right ways to eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका दिवसात किती बदाम खावेत, सकाळी रिकाम्या पोटी की रात्री... कोणती वेळ जास्त फायदेशीर?

काही लोक एका दिवसात खूप बदाम खातात, जे योग्य नाही. बदाम खाण्याचीही योग्य वेळ आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त फायदे मिळवायचे असतील तर ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया... ...