लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सगळे चहल, चहल करत राहिले...! तिकडे सेहवाग-आरतीचा २० वर्षांचा संसार धोक्यात? अनेक महिन्यांपासून वेगळे - Marathi News | Everyone talking Chahal, Chahal! Is Virender Sehwag-Aarti Ahlawat's 20-year marriage in danger, Divorce? Separated for many months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सगळे चहल, चहल करत राहिले...! तिकडे सेहवाग-आरतीचा २० वर्षांचा संसार धोक्यात? अनेक महिन्यांपासून वेगळे

Virender Sehwag-Aarti Ahlawat Divorce News: सेहवागला दोन मुले आहेत. आर्यवीर हा २००७ साली जन्माला आला तर वेदांतचा जन्म २०१० मध्ये झाला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीत सेहवागने इन्स्टावर फोटो टाकले होते. त्यात त्याची पत्नी आरती नव्हती. ...

सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली - Marathi News | The one who attacked cctv man Saif Ali Khan and was caught by police is the same; Fingerprints match, actor's security increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली

Saif Ali Khan: सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत. ...

कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ? - Marathi News | Maha Kumbh 2025: This unique conch shell is being discussed at the Kumbh Mela; The price is as much as 6 lakh rupees, what is special about it..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ?

Maha Kumbh Mela 2025 : नाशिकच्या व्यापाऱ्याने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात शंखाचे दुकान लावले असून, यात हा अनोखा शंख विक्रीसाठी ठेवला आहे. ...

Sheli Bokad Market : बोकडापेक्षा शेळीला चांगला भाव, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Sheli Bokad Market goats market prices in maharashtra , read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोकडापेक्षा शेळीला चांगला भाव, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर

Sheli Bokad Market : मागील काही दिवसांचे शेळी-बोकडाचे बाजारभाव (Sheli Bokad Market) पाहिले असता शेळीला सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळतो आहे. ...

ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं? - Marathi News | Venkatesh Iyer Suffers ankle injury raises concerns for KKR Fans And Owner Shahrukh Khan Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

रणजी सामन्यावेळी घडली IPL टीमला टेन्शन देणारी गोष्ट , जाणून घ्या सविस्तर ...

'महापालिका निवडणूका कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे लढू'; उद्धव ठाकरेंनी एकला चलोचे संकेत दिले - Marathi News | We will fight the municipal elections according to the wishes of the workers Uddhav Thackeray gave a signal to go it alone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महापालिका निवडणूका कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे लढू'; उद्धव ठाकरेंनी एकला चलोचे संकेत दिले

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका निवडणुकीत एकला चलोचे संकेत दिले. ...

पंजाब पोलिसांनी अरविंद केजरीवालांची सुरक्षा काढली; दिल्ली पोलीस, निवडणूक आयोगाचा आक्षेप - Marathi News | Punjab Police withdraws Arvind Kejriwal's security; Delhi Police, Election Commission object | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब पोलिसांनी अरविंद केजरीवालांची सुरक्षा काढली; दिल्ली पोलीस, निवडणूक आयोगाचा आक्षेप

पंजाबमध्ये आपच्या पक्षाचे सरकार आहे. यामुळे आपचे प्रमुख असल्याने केजरीवाल यांना पंजाब सरकारने सुरक्षा पुरविली होती. ...

कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला - Marathi News | Gautam Adani's company's profit increased by 80% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला

अदानी कुटुंबाने कुंभमेळ्यात दरम्यान दररोज 1 लाख लोकांना मोफत भोजन आणि 1 कोटी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे. ...

नागपूर हादरले, एकाच रात्री दोन हत्या; प्रॉपर्टी डीलरचा पॅरोलवरील आरोपीने साथीदारांसह दगडाने ठेचून केला खून - Marathi News | Nagpur shaken, two murders in one night; Property dealer murdered by accused on parole with his accomplices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरले, एकाच रात्री दोन हत्या; प्रॉपर्टी डीलरचा पॅरोलवरील आरोपीने साथीदारांसह दगडाने ठेचून केला खून

जामीनावर आलेल्या तरुणाला गब्बरने चाकू भोसकला ...