लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न - Marathi News | Amit Thackeray, Bala Nandgaonkar call MNS leader Prakash Mahajan; Attempt to remove displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

प्रवक्त्याला दुर्लक्षित समजू नका, प्रवक्ता पक्ष जो काम करतो ते जनतेसमोर नेतो. विरोधकांचे प्रश्न असतात त्याला तोंड देतो त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची थोडी फार माहिती हवी एवढीच माझी भूमिका होती असं प्रकाश महाजन यांनी सांगितले.  ...

अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल - Marathi News | Children kids Aadhaar card will inactive if biomatric not updated UIDAI makes major change in rules know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल

Baal Aadhaar New Update: UIDAI ने मुलांसाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. जर तुम्ही वेळेत हे काम पूर्ण केलं नाही तर तुमच्या मुलाचा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. ...

"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी - Marathi News | "You may be the Prime Minister of India or the President of China, but if you..."; NATO chief's direct threat to india china and brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी

PM Modi Nato Secretary General: नाटोच्या प्रमुखांनी भारत, चीन आणि ब्राझीलला थेट धमकी दिली आहे. तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, असे नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी म्हटले आहे.  ...

सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत - Marathi News | suchitra bandekar and milind gawali to play lead role in hindi tv serial manpasand ki shaadi watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत

एक हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. ...

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय - Marathi News | Doctor tells amazing benefits of eating clove and lemon together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

Lemon and Clove Remedy: लिंबू आणि लवंग एकत्र केल्यावर एक प्रभावी घरगुती उपाय तयार होतो. रोज उपाशीपोटी या गोष्टी खाल्ल्या तर शरीरात आपल्याला अनेक बदल बघायला मिळतील.  ...

नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले - Marathi News | 33 years ago, a dhaba was being built for a child, the child died there, Fauja Singh was hit by a car in front of the same dhaba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशिबाचा खेळ! जिथे मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले

जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकावणाऱ्या फौजा सिंग यांचे सोमवारी वयाच्या ११४ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन झाले. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. ...

कृषी आयुक्तांच्या नावाचा गैरवापर;हडपसर पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Misuse of Agriculture Commissioner name; Complaint filed with Hadapsar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी आयुक्तांच्या नावाचा गैरवापर;हडपसर पोलिसांत तक्रार दाखल

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीला भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे नाव तसेच आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का, याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड;१२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे - Marathi News | 51 teams selected for Purushottam Karandak One-Act Competition; 12 teams selected through lottery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड;१२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे

स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ व १५ रोजी संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात करण्यात आले. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ पैकी ३९ संघांना थेट प्रवेश देण्यात आला. ...

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Riteish Deshmukh Manager Rajkumar Tiwari Passes Away Actor Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने हादरला रितेश देशमुख ...