लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नव्या महाव्यवस्थापकांचा प्रवाशांशी संवाद; प.रे. महाव्यवस्थापकपदी विवेक कुमार गुप्ता  - Marathi News | New General Manager interacts with passengers; Vivek Kumar Gupta appointed as P.R. General Manager | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या महाव्यवस्थापकांचा प्रवाशांशी संवाद; प.रे. महाव्यवस्थापकपदी विवेक कुमार गुप्ता 

गुप्ता यांनी चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकांवरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज  - Marathi News | mhada lottery 2025 MHADA has not appointed representatives for house sales; Registration for 5,285 houses has started; Apply by August 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 

Mhada Lottery 2025 : सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. ...

मोबाइल कर्जाच्या नावाखाली गंडविणारा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Police nab man who cheated under the guise of mobile loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइल कर्जाच्या नावाखाली गंडविणारा पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबईचा रहिवासी असलेला सोनू कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करायचा. ...

ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके; जळगावचा देवेश आणि हैदराबादच्या संदीपला सुवर्ण  - Marathi News | India wins four medals in the Olympiad; Jalgaon's Devesh and Hyderabad's Sandeep win gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके; जळगावचा देवेश आणि हैदराबादच्या संदीपला सुवर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : दुबई येथे झालेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत दोन ... ...

जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे - Marathi News | Jumbo committee to find causes of maternal and child deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे

आजही विशिष्ट आदिवासी भागात बाल आणि मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामागील नेमकी कारणे शोधून मृत्यू रोखण्याचे उपाय सुचविण्यासाठी विशेष आरोग्य धोरण आखण्याची गरज आहे. ...

मुंबई शहराला पडला अतिक्रमणांचा वेढा; सर्वपक्षीय आमदारांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Mumbai city under siege of encroachments; MLAs from all parties attack the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहराला पडला अतिक्रमणांचा वेढा; सर्वपक्षीय आमदारांचा सरकारवर हल्लाबोल

कारवाई होत नसल्याने विधानसभेत संताप; कठोर कारवाई करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश ...

दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Rain Attendance in city, suburbs; but expect heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Rain News: १९ जुलैनंतर म्हणजे अखेरीस मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...

चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन - Marathi News | Students in Chembur hostel protest in heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून चेंबूर आणि पुण्यातील विश्रांतवाडी येथील वसतिगृहात भर ... ...

नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार! - Marathi News | According to the new education policy, the state's textbooks will be changed in phases! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

Maharashtra Education Policy: शिक्षणधोरण २०२० नुसार बदलांची सुरुवात; २०२८-२९ पर्यंत अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होणार ...