लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल - Marathi News | Delhi-based chain snatching gang arrested in Nagpur, 10 different crimes solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल

या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली ...

अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ - Marathi News | Threat to blow up Amritsar's Golden Temple with RDX, a stir after email | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे. ...

नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला... - Marathi News | Nagpur: Smoke from Nandigram Express near Pimpalkhuti railway station; Major disaster averted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...

स्टेशन मास्तर, प्वॉइंट मेनची सतर्कता; भीषण आगीची लागण्याची होती शक्यता ...

मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना - Marathi News | Two youths from Mumbai goregaon drown in a water well Unfortunate incident in Chinchoti Naigaon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना

नायगांव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली ...

डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! - Marathi News | Dombivli Crime Gold chain thief becomes hotel attendant for money Ramnagar police frowns | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल - Marathi News | Satara Draft structure announced Disruption in groups and clans in the district; Names changed, villages also swapped | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल

६५ गट, १३० गणांची रचना; खटाव, फलटण, कोरेगावमध्ये एक गट वाढीव; २१ जुलैपर्यंत हरकती घेणार ...

भटक्या कुत्र्याच्या धक्क्याने रिक्षा पलटली; प्रवासी सुखरूप पण कुत्र्याचा मृत्यू - Marathi News | Stray dog hits rickshaw causes overturning Strange accident in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भटक्या कुत्र्याच्या धक्क्याने रिक्षा पलटली; प्रवासी सुखरूप पण कुत्र्याचा मृत्यू

कुत्र्याच्या धक्क्याने हातातील स्टेअरिंग फिरले आणि रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.  ...

सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Checking of engine fuel switch is mandatory in all aircraft DGCA big order to airline companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश

एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांसाठी नवी सूचना जारी केली आहे. ...

"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी - Marathi News | If Russia does not agree to stop the war in Ukraine in the next 50 days I will impose heavy tariffs says Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी

जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे... ...