लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी - Marathi News | If Russia does not agree to stop the war in Ukraine in the next 50 days I will impose heavy tariffs says Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी

जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे... ...

'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी - Marathi News | Threat to kill Gopal Rai, who rescued 'those' young women from the clutches of Chhangur and converted them back to Hinduism; Demands security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी

आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे. ...

जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी - Marathi News | IND vs ENG 3rd Test England Won By 22 Runs Ravindra Jadeja Not Out Siraj Unlucky Wicket After Good Play After Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जड्डूची लढवय्या इनिंग! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंड जिंकले

प्रमुख फलंदाजांनी बुमराह सिराज ऐवढ एवढं धैर्य दाखवलं असतं तर... ...

"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला - Marathi News | BJP MLA shivaji patil slams raju shetty regarding shaktipeeth highway protest farmers issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदाराचा खोचक टोला

गडहिंग्लजमध्ये 'शक्तिपीठ महामार्ग' समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा ...

रवींद्र जडेजाचा 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'; सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी, पण... - Marathi News | Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचा 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'; सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी, पण...

असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला जड्डू ...

राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप - Marathi News | Major corruption in land distribution for dam victims in the state; Jayant Patil makes scathing allegations in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप

अधिकारी-दलालांच्या मोठ्या सिंडिकेटचा जयंत पाटील यांच्याकडून विधानसभेत पर्दाफाश ...

कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी - Marathi News | India expresses outrage over incident during Rath Yatra procession in Toronto Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी

टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान भाविकांवर अंडी फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रवास समोर आला आहे. ...

IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग - Marathi News | IND vs ENG 3rd Test Jasprit Bumrah Scored Runs After 7 Months 4 Innings After Sydney Test At Lords London See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

. लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २८ व्या वेळी तो खाते न उघडता तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले होते. ...

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश  - Marathi News | Latest News Take direct action against those involved in black marketing of fertilizers says Union Agriculture Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आदेश 

Agriculture News : शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...