लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?; भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा - Marathi News | Give Benefit of Ladki Bahin Yojana only for those who have 2 children; BJP MLA Nitesh Rane Demand to CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?; भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा

आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावेत अशी मागणी भाजपा आमदाराने केली आहे.  ...

नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित  - Marathi News | star pravah upcoming lagnananter hoilch prem serial watch new promo mrunal dusanis and dnyanada ramtirthkar play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित 

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मल्टिस्टारर मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanatr hoilch Prem) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti about delhi visit for cabinet expansion decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

रोज कॉफी प्यायल्याने २ वर्षांनी वाढू शकतं तुमचं आयुष्य; रिसर्चमध्ये खुलासा, जाणून घ्या फायदे - Marathi News | happy to know that refreshing coffee also helps in increasing your lifespan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कॉफी प्यायल्याने २ वर्षांनी वाढू शकतं तुमचं आयुष्य; रिसर्चमध्ये खुलासा, जाणून घ्या फायदे

शरीरात ताजेपणा आणण्यासाठी कॉफी हे सर्वोत्तम पेय आहे. एक कप कॉफीमुळे तुम्हाला उत्साही वाटतं. ...

पंधरा हजारांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांचा उद्रेक, सांगली जिल्हा परिषदेत गोंधळ - Marathi News | The candidates are aggressive because of the sudden stoppage of the contract recruitment of 15 thousand rupees in Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंधरा हजारांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांचा उद्रेक, सांगली जिल्हा परिषदेत गोंधळ

अर्जस्वीकृती अचानक थांबविल्याने हवालदिल ...

डॉक्टरांनी सांगितलं कधी आणि कुणी करू नये लिंबू पाण्याचं सेवन, वाचाल तर फायद्यात रहाल! - Marathi News | Doctor tells who and when should avoid lemon water empty stomach, know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डॉक्टरांनी सांगितलं कधी आणि कुणी करू नये लिंबू पाण्याचं सेवन, वाचाल तर फायद्यात रहाल!

lemon water : उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक हेल्दी सवय आहे. पण सगळ्यांसाठी ती फायदेशीर ठरेलच असं नाही. ...

चिखलदरा पर्यटन ६ अंश सेल्सिअस; विदर्भाच्या नंदनवनात हुडहुडी रिटर्न - Marathi News | Chikhaldara Tourism 6 degrees Celsius; winter returns to the paradise of Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदरा पर्यटन ६ अंश सेल्सिअस; विदर्भाच्या नंदनवनात हुडहुडी रिटर्न

Amravati : ढगाळ वातावरण हटल्याने रविवारपासून कडाक्याची थंडी ...

ऊस दराच्या बैठकीला हिवाळी अधिवेशनाचा अडसर, साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त - Marathi News | The meeting between the sugar factory President and farmers organizations over the sugarcane rate has been hampered by the expansion of the cabinet and the winter session | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस दराच्या बैठकीला हिवाळी अधिवेशनाचा अडसर, साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त

बैठकीनंतर आंदोलन पेटणार ...

लोकमत महामॅरेथॉन: छत्रपती संभाजीनगरकरांनो चला धावू या, स्वत:च्या आरोग्यासाठी, शहरासाठी - Marathi News | Lokmat Mahamarathon: Chhatrapati Sambhajinagarkars let's run...for our health, for our city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकमत महामॅरेथॉन: छत्रपती संभाजीनगरकरांनो चला धावू या, स्वत:च्या आरोग्यासाठी, शहरासाठी

छत्रपती संभाजीनगरमधील लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा; नाेंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक ...