लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित - Marathi News | Mahakumbh Union Minister Amit Shah takes the Holy Dip at Sangam in Prayagraj with CM Yogi Adityanath Baba Ramdev watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित

Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : गृहमंत्री अमित शाहा यांनी सोमवारी प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जाऊन श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केले ...

आधुनिक शेती पद्धतीत उपयोगात येत असलेले फर्टिगेशन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | What exactly is fertigation technology used in modern farming? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती पद्धतीत उपयोगात येत असलेले फर्टिगेशन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

Fertigation Technology : ठिबक पद्धतीचा आणखी एक उपयोग म्हणजे याद्वारे पिकांना खते देखील देता येतात. पिकांना खते योग्य प्रमाणात आणि आवश्यक त्या ठिकाणी देण्यामुळे त्या खतातील पोषणतत्त्वांचा अधिकाधिक फायदा होतो. याच पद्धतीला 'फर्टिगेशन' असेही म्हटले जाते ...

जगभरात प्रत्येकाच्या हातात दिसेल मेड इन इंडिया आयफोन! बाबा कल्याणी घेणार पुढाकार? - Marathi News | apple in talks with baba kalyani bharat forge to boost make in india iphone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात प्रत्येकाच्या हातात दिसेल मेड इन इंडिया आयफोन! बाबा कल्याणी घेणार पुढाकार?

Apple Iphone : बहुतांश भारतीय तरुणांना त्यांच्याकडे आयफोन असावा असं वाटतं. मात्र, आता भारतात नाही तर जगभरात प्रत्येकाच्या हातात भारतीय आयफोन पाहायला मिळणार आहे. ...

धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | Shocking Underage couple ends life by jumping in front of train in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन संपवलं जीवन

प्रेमीयुगुलाने विक्रोळी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीसमोर उडी घेऊन जीवन संपवलं. ...

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप - Marathi News | Was Santosh Deshmukh's postmortem report correct? Dr. ashok Thorat a person with political color Anjali Damania's allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू - Marathi News | Dream of becoming a police officer remains unfulfilled; A young man who was walking at Rajgad died after a stone fell on his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

एका ग्रुपसोबत राजगडावर भटकंती करून झाल्यावर खाली उतरत असताना पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून तरुणाच्या डोक्यात पडला ...

सनकी प्रियकराचं डोकं भडकलं, प्रेयसीच्या घरी जात संपूर्ण कुटुंबाला संपवणार होता, पण... - Marathi News | Boyfriend shoots girlfriend and her husband dead in Jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सनकी प्रियकराचं डोकं भडकलं, प्रेयसीच्या घरी जात संपूर्ण कुटुंबाला संपवणार होता, पण...

एकेदिवशी राजूचा भाऊ आसारामला घरातील कपाटात कपड्यांमध्ये लपवलेला मोबाईल सापडला ...

'लट्ठमार बाबा'...! रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर लाठ्या बरसवणाऱ्या बाबाला राजस्थानी माणून नडला अन्...; बघा VIDEO - Marathi News | Mahakumbha 2025 person reprimanded sadhu who was hitting people with stick video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'लट्ठमार बाबा'...! रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर लाठ्या बरसवणाऱ्या बाबाला राजस्थानी माणून नडला अन्...; बघा VIDEO

...आता या साधूचा एका राजस्थानी व्यक्तीशी 'पंग' झाल्याचा व्हिडिओ देखील जबरदस्त व्हायरल होत आहे.  ...

पन्नास रूपयाच्या वादातून मोबाईल शॉपीतील कामगाराचा खून, सांगलीतील घटना - Marathi News | Mobile shop worker murdered over a dispute over fifty rupees, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पन्नास रूपयाच्या वादातून मोबाईल शॉपीतील कामगाराचा खून, सांगलीतील घटना

कोयत्याने, चाकूने वार, अल्पवयीन चौघांकडून कृत्य  ...