लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘मेट्रो ८’ अदानीकडे?; सहार आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारी मेट्रो पीपीपी मॉडेलवर - Marathi News | Metro 8 to Adani group Metro connecting Sahar and Navi Mumbai Airport on PPP model | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ८’ अदानीकडे?; सहार आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारी मेट्रो पीपीपी मॉडेलवर

आता अदानी उद्योगसमूह या प्रकल्पाची उभारणी करणार का, याबाबत उत्सुकता आहे.  ...

एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ! - Marathi News | ST fares increased but there is confusion over the free money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ!

‘भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी’ असा प्रस्ताव एसटीने पाठवला होता. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी एक रुपयाच्या पटीत भाडेवाढीचे आदेश काढले! ...

बिबट्याची कातडी जप्त; तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | Leopard skin seized three taken into custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिबट्याची कातडी जप्त; तिघांना घेतले ताब्यात

केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाची कारवाई ...

आजचा अग्रलेख: पद्म पुरस्कारांचे कवित्व - Marathi News | Todays editorial Padma Awards and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पद्म पुरस्कारांचे कवित्व

राज्यकर्त्यांनीही केवळ राजकीय लाभ नजरेसमोर ठेवून पुरस्कार घोषित करू नयेत. त्यामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन आणि त्या पुरस्कारांसाठी सर्वार्थाने पात्र असलेल्या पुरस्कारार्थीवर अन्याय होईल. ...

विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार - Marathi News | Special Article Covenant of Complete Trust in cm devendra fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार

दावोस भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मोठे यश मिळाले आहे. या यशाची शुभचिन्हे आता राज्याच्या मागास भागात उमटली पाहिजेत! ...

तोट्यातील राज्य लॉटरी चालू ठेवण्याच्या हालचाली सुरू; अधिकारी करणार केरळ मॉडेलचा अभ्यास - Marathi News | Movement to continue loss making state lottery begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोट्यातील राज्य लॉटरी चालू ठेवण्याच्या हालचाली सुरू; अधिकारी करणार केरळ मॉडेलचा अभ्यास

केरळसारख्या राज्यांमध्ये तेथील राज्य लॉटरी कशी चांगल्या पद्धतीने चालविली जाते, याचा अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या काही अधिकाऱ्यांना पाठविले जाण्याची शक्यता आहे.  ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या - Marathi News | Minister Dhananjay Munde will resign says anjali damania | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या

संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या. ...

गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम - Marathi News | Now a session of threats from the guardian ministership of raigad district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम

जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. ...

भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन - Marathi News | Learn languages and scripts through pictures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन

क्षरभारती ही कलाकृती सुलेखन कलाप्रदर्शन आणि पुस्तक या दोन्ही स्वरुपांत आज, २८ जानेवारी रोजी सादर होणार आहे.  ...