लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur: उत्पन्नाचे बोगस दाखले, २७ जणांना नोटीस; २ दिवसांत मागितला खुलासा - Marathi News | Kolhapur City Food Distribution Office sent notices to 27 people who submitted bogus income certificates from Karveer Tehsil Office for ration cards | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उत्पन्नाचे बोगस दाखले, २७ जणांना नोटीस; २ दिवसांत मागितला खुलासा

शहर अन्नधान्य वितरण विभागाची कारवाई, बोगस दाखले दिले कुणी?  ...

'पुन्हा येथे आलास तर..' माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्यावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | pune news If you come here again Case registered against former MLA Sambhaji Kunjir for threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुन्हा येथे आलास तर..' माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्यावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

लोणी काळभोर : रस्त्याच्या कामात अडथळा का आणता विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी दगडाने व काठीने ... ...

"आम्ही प्रयत्न केला पण...", स्वत:चं मुल नसण्याची अनुपम खेर यांना खंत, म्हणाले... - Marathi News | anupam kher revealed that kiran kher couldnt concieved baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही प्रयत्न केला पण...", स्वत:चं मुल नसण्याची अनुपम खेर यांना खंत, म्हणाले...

अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न करत संसार थाटला. तेव्हा किरण खेर यांना पहिल्या पतीपासून सिकंदर हा ४ वर्षांचा मुलगा होता. त्याच्यासाठी अनुपम यांनी कायमच पित्याची भूमिका निभावली. मात्र त्यांना स्वत:च्या अपत्याचं सुख मिळालं नाही.  ...

मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप! - Marathi News | Young man serious allegations against his wife of forcing him to Conversion case registered in karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!

महत्वाचे म्हणजे, हुस्मानीने तिची आई बेगम बानोसह त्याला नमाज पठण करण्यास आणि जमातमध्ये जाण्यासही भाग पाडले, असा आरोपही विशालने केला आहे.  ...

बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला...  - Marathi News | Social Viral: There was a heated argument with his wife, and the husband stormed off in a fit of anger - look where he ended up... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 

Social Viral: नवरा बायकोची भांडणं टॉम अँड जेरीसारखी असतात, पण जेव्हा ती टोक गाठतात तेव्हा असे चित्र विचित्र किस्से घडतात; त्याचंच हे उदाहरण ...

७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात? - Marathi News | amitabh bachchan starts shoot of kbc 17 know how much he charge per episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ...

अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडनं १० महिन्यांनी केली पहिली पोस्ट, अरबाजला अजून विसरू शकली नाही? - Marathi News | Nikki Tamboli Arbaaz Patel Ex Girlfriend Leeza Bindra First Instagram Post After Breakup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडनं १० महिन्यांनी केली पहिली पोस्ट, अरबाजला अजून विसरू शकली नाही?

निक्कीसाठी अरबाजनं सोडलेली एक्स परतली सोशल मीडियावर, पहिली पोस्ट पाहून नेटकरी थक्क! ...

त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव - Marathi News | IND vs ENG Mohammad Kaif Claimed Ben Stokes And Jofra Archer Planned To Injure Jasprit Bumrah At Lords Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव

माजी क्रिकेटरनं केला दावा, बुमराहविरुद्ध इंग्लंडच्या ताफ्यात शिजलेला 'घातक' प्लॅन ...

Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या - Marathi News | latest news Soybean Crop Protection : Important for farmers: Learn about soybean stem borer and cyclone control measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी,चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून ...